Dhadak Kamgar Union's Nashik Team meeting with Prominent Labour Leader Abhijeet Rane

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियनचे विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागिय उपाध्यक्ष तसेच अनिमल केअर टेकरचे सदस्य बाळासाहेब आंबेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी नाशिक विभागातील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. बाळासाहेब आंबेकर यांनी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केले. सदर वेळी धडक कामगार युनियनचे नाशिक जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.65 views0 comments