विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या नेतृत्वाखाली पवई, मुंबई येथे एल ऍण्ड टी गेट नं. 5 समोर बुधवार दि. 31 मार्च, 2021 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे नाम फलक अनावरण करण्यात आले. यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा, मुंबई उपाध्यक्षा श्रीमती सायरा खान, अंधेरी तालुका अध्यक्ष श्री माणिक होवाळ, कमिटी अध्यक्ष साबिर शेख, मुजीद शेख, कमिटी सभासद व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.









Comments