Appointment of Yusuf Shah (Bittu Bhai) for Dhadak Imarat & Bandhkam Kamgar Union
- dkusocial
- May 31, 2021
- 1 min read
युसुफ इमाम शाह यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या ‘उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत युसुफ इमाम शाह यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन ’ च्या ‘उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे युसुफ इमाम शाह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल युसुफ इमाम शाह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Kommentarer