top of page

Appointment of Shubham Parakh for Abhijeet Rane Youth Foundation

श्री शुभम पारख यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘बोरीवली विधानसभा कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री श्री शुभम पारख यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या बोरीवली विधानसभा कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री शुभम पारख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री शुभम पारख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


श्री विनय डोळस, श्री सुशील आर्डेकर, डाॅ. सौ. नीलू किर्तिकुमार जैन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


1 view0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page