सौ.सत्यवती शिवाजी बनसोडे यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र.121 उपखजिनदार पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ.सत्यवती शिवाजी बनसोडे यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र.121 उपखजिनदार* पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे सौ.सत्यवती शिवाजी बनसोडे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ.सत्यवती शिवाजी बनसोडे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी सौ. संजीवनी गायकवाड (ईशान्य मुंबई अध्यक्षा धडक घरेलु कामगार संघटना ) व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments