top of page

Appointment of Samad Sayyed for Abhijeet Rane Youth Foundation

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत समद सय्यद नवाब खान यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे समद सय्यद नवाब खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल समद सय्यद नवाब खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








 
 
 

Recent Posts

See All

Commentaires


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page