top of page

Appointment of Samad Sayyed for Abhijee Rane Youth Foundation

श्री समद सय्यद यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वर्सोवा तालुका कार्याध्यक्ष' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री समद सय्यद यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वर्सोवा तालुका कार्याध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री समद सय्यद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री समद सय्यद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page