top of page

Appointment of Ravi Dulaguch for Dhadak Mathadi General Kamgar Union

श्री रवि दीपसिंग डुलगच यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘ मालाड विभाग सचिव पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री रवि दीपसिंग डुलगच यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘ मालाड विभाग सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियनतर्फे श्री रवि दीपसिंग डुलगच यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री रवि दीपसिंग डुलगच यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




33 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page