सौ. रश्मीला प्रकाश डोडिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘उत्तर मुंबई अध्यक्षा’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. रश्मीला प्रकाश डोडिया यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या कांदिवली ‘उत्तर मुंबई अध्यक्षा’ पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे उत्तर मुंबई अध्यक्षा’ यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल उत्तर मुंबई अध्यक्षा’ यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे मुंबई उपाध्यक्ष श्री दिपेश वर्तक व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://static.wixstatic.com/media/6ea021_16f2cd21a51e4ee39a7d7ef5ca32b4a2~mv2.jpg/v1/fill/w_147,h_110,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/6ea021_16f2cd21a51e4ee39a7d7ef5ca32b4a2~mv2.jpg)