विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत महेश पवार यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ संलग्न धडक दिव्यांग मुक बधिर कामगार युनियनच्या दिव्यांग युनिट अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे महेश पवार यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल महेश पवारयांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी सोबत धडक कामगार युनियन चे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव तसेच धडक हॉकर्स फेरीवाल्या युनियन चे महाराष्ट्र सचिव विनोद मल्लाह उपस्थीत होते .
Comments