top of page

Abhijeet Rane visited Techno Solution Pvt. Ltd. company

टेक्नो सोल्युशन प्रा. लि.च्या कार्यालयास कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट!

वसई पूर्व येथील टेक्नो सोल्युशन प्रा. लि. च्या कार्यालयास कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट दिली यावेळी कंपनीचे मालक सुधीर सोमदालीया यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.






10 views0 comments

Kommentare


bottom of page