धडक कामगार युनियनसाठी लवकुमार सिंग यांची नियुक्ती
श्री लवकुमार सिंह यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या वसई तालुका -उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा. श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री लवकुमार सिंह यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘वसई तालुका -उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री लवकुमार सिंह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री लवकुमार सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
