कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी भेट घेतली
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज मुख्य कार्यालय 'धडक भवन' येथे युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी पालघर जिल्ह्यातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली.