top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search

दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभे
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभेट घेतली. समाजकारण, कामगार कल्याण आणि मानवतेच्या मूल्यांवर झालेला संवाद हा खऱ्या अर्थाने “प्रकाशाचा दीप” ठरला. #AbhijeetRane #krupashankarsingh #DhadakKamgarUnion #Diwali2025 #SocialLeadership

भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या माध्यमातून मराठवाडा येथे ओला दुष्काळ असून तेथील आपल्या बांधवासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवण्याचे ठरवण्यात आले. त्यास भाजपा मुंबई उपाध्यक्ष
भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या माध्यमातून मराठवाडा येथे ओला दुष्काळ असून तेथील आपल्या बांधवासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवण्याचे ठरवण्यात आले. त्यास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातून 2000 कीट सुपूर्त करण्यात आले. "पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा" या उद्देशाने अभिजीत राणे यांच्या कडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. यावेळी आर जे. ग्रुपचे संचालक राकेश जैन यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. अभिजीत

मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे मुंबईत राहणारे नातेवाईकां मार्फत दिवाळीनिमित्त रेशनचे किट भाजपा मुंबई व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी सुमारे 2000 किटच
मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे मुंबईत राहणारे नातेवाईकां मार्फत दिवाळीनिमित्त रेशनचे किट भाजपा मुंबई व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी सुमारे 2000 किटचे वाटप युनियनच्या आरे येथील कार्यालयात करण्यात आले. #abhijeetrane #AR #photo #dhadakkamgarunion #aareyoffice #rationkitdistribution

मुंबई, गोरेगाव वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्थेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गोरेगाव येथील वनराई उत्कर्ष समाजमंदिर सभागृहात भव्य दिवाळी ग्राहक पेठ विक्री प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक
मुंबई, गोरेगाव वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्थेमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गोरेगाव येथील वनराई उत्कर्ष समाजमंदिर सभागृहात भव्य दिवाळी ग्राहक पेठ विक्री प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत भरविण्यात आलेल्या या ग्राहक पेठेत स्थानिक रहिवासी व लघु उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या १५ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने 'ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय' या उदात्त हेतूने ग्राहक पेठ आयोजित केली जाते. स्थानिक

पवई येथे निहाल यादव यांच्याकडून आयोजित रामलीला महोत्सवास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा
पवई येथे निहाल यादव यांच्याकडून आयोजित रामलीला महोत्सवास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत झूल्लर यादव व रामसहाय यादव उपस्थित होते. #abhijeetrane #ramleela #photo #powai

धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakka
धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakkamgarunion.in

बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात "धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन" चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोल
बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात "धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन" चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांची भेट घेतली. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानक येथील "धडक"च्या रिक्षा स्टॅन्ड च्या चालकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. #abhijeetrane #AR #photo #mumbaipolice #kasturbaMargpolice #meeting #auto

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारक वीरांगना मातंगिनी हाजरा जी यांना विनम्र अभिवादन. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारक वीरांगना मातंगिनी हाजरा जी यांना विनम्र अभिवादन. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #MatanginiHazra #FreedomFighter #SaluteToHeroes #AbhijeetRane #MumbaiMitra #DhadakKamgarUnion

अखिल वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडूरंगशास्त्री आठवले यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामग
अखिल वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडूरंगशास्त्री आठवले यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PandurangShastriAthavale #SwadhyayParivar #Tribute #Inspiration #AbhijeetRane #MumbaiMitra #DhadakKamgarUnion

धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakka
धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakkamgarunion.in

मराठी 🎭रंगभूमीवरील पहिल्या स्त्री नाटककार, साहित्य अभ्यासक हिराबाई पेडणेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़
मराठी 🎭रंगभूमीवरील पहिल्या स्त्री नाटककार, साहित्य अभ्यासक हिराबाई पेडणेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #MarathiTheatre #Tribute #HirabaiPednekar #AbhijeetRane #MumbaiMitra #DhadakKamgarUnion

धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची ! आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ व
धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची ! आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #धनत्रयोदशी #Diwali #AbhijeetRane

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #ध
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #धनत्रयोदशी #शुभ_दीपावली #AbhijeetRane #Dhantrayodashi #Dhanteras #Diwali2025

धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची ! आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ व
धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची ! आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #धनत्रयोदशी #Diwali #AbhijeetRane

धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakka
धडक ऑटो रिक्क्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन कामगारांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना.... आजच सभासद व्हा ! द्या कामगारांना हक्क मिळवून #धडककामगारयुनियनमहासंघ #Dhadakkamgarunion #AbhijeetRane www.dhadakkamgarunion.in

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस गाय आणि वासराची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थाप
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस गाय आणि वासराची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #AbhijeetRane #Diwali #vasubaras

bottom of page