बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने 16 डिसेंबर, इ.स. 1971 रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त सर्व शूर सैनिकाना विनम्र अ
- dhadakkamgarunion0
- 7 hours ago
- 1 min read
बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने 16 डिसेंबर, इ.स. 1971 रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्त सर्व शूर सैनिकाना विनम्र अभिवादन !
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन





Comments