लोकसभेत निवडणूक सुधारणांवर मा. अमितभाई शाह यांनी मांडलेल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे सादरीकरण आरे मंडळात उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भाजप मुंबई उपाध्यक्ष अभिजीत राणे यांची प्रमुख उ
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
लोकसभेत निवडणूक सुधारणांवर मा. अमितभाई शाह यांनी मांडलेल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे सादरीकरण आरे मंडळात उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भाजप मुंबई उपाध्यक्ष अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि संघटनात्मक बळ अधिक मजबूत झाले. अशी प्रतिक्रिया आयोजक व मंडळ अध्यक्ष महेंद्र झगडे यांनी दिली. आरे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनाला यशस्वी प्रतिसाद दिला.






















































Comments