कामगार नेते अभिजीत राणे यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट! मुंबईतील पर्यावरण संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश के. ढाकणे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपणाच्या परवानग्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या वृक्षलागवडीच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम
सीईओ - वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. अमोल राणे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #happybirthday #16July2026 #AmolRane #AbhijeetRane