*धडक कामगार युनियन महासंघाचा महायुतीला पाठिंबा* अभिजीत राणे, संस्थापक अध्यक्ष, धडक कामगार युनियन महासंघ, जो महाराष्ट्रातील २५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करतो. ...त्यांनी भाजपा - शिवसेना म
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 1 min read
*धडक कामगार युनियन महासंघाचा महायुतीला पाठिंबा*
अभिजीत राणे, संस्थापक अध्यक्ष, धडक कामगार युनियन महासंघ, जो महाराष्ट्रातील २५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करतो. ...त्यांनी भाजपा - शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना धडक कामगार महासंघाच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
#DhadakKamgarMahasangh #MahagathbandhanSupport #WorkersWithAlliance #LabourPower #UnitedForWorkers #SupportMahagathbandhan #KamgarVoice #Election

































Comments