🗓️ ११ एप्रिल, २०२५ 📍बोरीवली (प) गोराई खाडीतील कांदळवनात सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत रहिवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आज संबंधित अधिकारी BMCचे अधिकारी, वन अधिकारी, तहसील अधिकारी, पोलिस i
- dhadakkamgarunion0
- Apr 15
- 1 min read
🗓️ ११ एप्रिल, २०२५
📍बोरीवली (प)
गोराई खाडीतील कांदळवनात सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत रहिवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आज संबंधित अधिकारी BMCचे अधिकारी, वन अधिकारी, तहसील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्याजी व माजी आमदार सुनील राणेजी उपस्थित होते.
Kirit Somaiya Sunil Rane




































Comments