top of page

🙏 *सस्नेह निमंत्रण* ------- ▪️ *ओल्या दुष्काळात मदतीचा माणूस… कामगारांचा आवाज… समाजकारणाची परंपरा* ८ नोव्हेंबर — कामगार नेते. मा. श्री. अभिजीत राणे यांचा वाढदिवस. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टी व ओल

🙏 *सस्नेह निमंत्रण*

-------

▪️ *ओल्या दुष्काळात मदतीचा माणूस… कामगारांचा आवाज… समाजकारणाची परंपरा*


८ नोव्हेंबर — कामगार नेते. मा. श्री. अभिजीत राणे यांचा वाढदिवस.

मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, यावर्षीचा वाढदिवस धुमधडाक्याने नाही तर समाजहितासाठी! यापूर्वीच कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातून 2000 कीट पाठवण्यात आल्या होत्या...

---

या दिवशी

• गरजू कुटुंबांना रेशन किट वितरण

• सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप

• वन कामगारांशी मनमोकळा संवाद

• रिक्षा व इतर घटकातील उपजीविकेशी जोडलेल्या बांधवांशी चर्चा

अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे दिवस साजरा केला जाणार आहे.


तसेच, दुपारनंतर

📍 आरे येथील “धडक भवन” कार्यालयात

सायं. ३ नंतर

कामगार नेते अभिजीत राणे सर्व मान्यवर, हितचिंतक, कामगार बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


📣 सर्व मान्यवरांनी स्नेहाने आणि समाजासाठी काही तरी देण्याच्या भावनेने आवर्जून उपस्थित रहावे.


मानवतेला सलाम. समाजकार्याला प्रणाम.

वाढदिवस साजरा होणार… पण संवेदनशीलतेसह!

---


#अभिजीत_राणे #कामगारांचा_आवाज #धडक_भवन #Mumbai #Aare

ree

 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page