रविवारी 21 जून रोजी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या आरे येथील कार्यालयात *लोखंडवाला सर्कल कांदिवली पूर्व विभाग कमिटी* *कांदिवली पूर्व स्टेशन विभाग कमिटी* *रायगड विभाग कमिटी* * *हॉस्पि
- dhadakkamgarunion0
- Jun 23
- 1 min read
रविवारी 21 जून रोजी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या आरे येथील कार्यालयात
*लोखंडवाला सर्कल कांदिवली पूर्व विभाग कमिटी*
*कांदिवली पूर्व स्टेशन विभाग कमिटी*
*रायगड विभाग कमिटी* *
*हॉस्पिटल विभाग कमिटी**
तसेच कामगार च्या रिक्षाचालकर्दी *युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे* यांच्याकडे संपर्क साधला असता आपल्या अनेक समस्या त्याच्यासमोर ठेवल्या या समस्यांचे दिवाकरित श्री अभिजीत राणे यांनी त्या सर्व समस्यांचे निवारण करीत रिक्षा चालकांना युनियनच्या वतीने छत्री वाटप केले.यावेळी युनियनचे आदी पदाधिकारी व टॅक्सी चालक उपस्थित होते.
#abhijeetrane #photo#AR#dhadakautorickshaw#ambrela# #aarey office



































































































Comments