मूकबधिर दिव्यांग युनिटचे उपाध्यक्ष संदीप भावे यांनी आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भेट घेऊन दिव्यांग मूकबधीरांच्या अनेक समस्या बाबत चर्चा केली असता आपण या समस्यांचे निवारण क
- dhadakkamgarunion0
- Aug 7
- 1 min read
मूकबधिर दिव्यांग युनिटचे उपाध्यक्ष संदीप भावे यांनी आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची भेट घेऊन दिव्यांग मूकबधीरांच्या अनेक समस्या बाबत चर्चा केली असता आपण या समस्यांचे निवारण करू व आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
#AR # dhadakkamgarunion # mukbadhir #umbrelladistribution #bjp #mumbai #aareyoffice







Comments