मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 भाजपा उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 1 min read
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026
भाजपा उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्या मुंबई शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नक्कीच कटिबद्धपणे काम कराल, याची पूर्ण खात्री आहे.





Comments