मुंबई महानगर पालिकेच्या "विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमन" मध्ये पालिकेने तात्पुरत्या स्वरूपाच्या शेड बांधकामात स्टुडिओ चा समावेश केला असून सदर नियमावली संदर्भात मुंबई महापालिके कडून आयोजित केलेल्य
- dhadakkamgarunion0
- Aug 2
- 1 min read
मुंबई महानगर पालिकेच्या "विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमन" मध्ये पालिकेने तात्पुरत्या स्वरूपाच्या शेड बांधकामात स्टुडिओ चा समावेश केला असून सदर नियमावली संदर्भात मुंबई महापालिके कडून आयोजित केलेल्या नियोजित बैठकीस वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे व कंपनीचे अधिकृत वकील पियुष देशपांडे व दै मुंबई मित्रचे प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते. तर मुंबई महानगर पालिकेचे
उपमुख्य अभियंता आभास बागायतकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपअभियंता पूर्वेश भांजी यांच्या उपस्थितीत होते. यावेळी वास्ट मीडिया कडून संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले व चर्चा झाली.
#abhijeetrane #bmc #AR #vastmedia #photo #मुंबईमहानगरपालिका #headoffice











Comments