माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे पिएस फाऊंडेशनचे प्रमुख प्रदिप शर्मा यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या अंबेम
- dhadakkamgarunion0
- Oct 11
- 1 min read
माजी पोलीस अधिकारी व एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे पिएस फाऊंडेशनचे प्रमुख प्रदिप शर्मा यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Comments