महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री सौ. पंकजाताई मुंडे यांच्या रामटेक निवासस्थानी माझे मोठे बंधू भाजपाचे महामंत्री व माजी आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर यांच्या त्याच बरोबर मंत्री माजी आम
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री सौ. पंकजाताई मुंडे यांच्या रामटेक निवासस्थानी माझे मोठे बंधू भाजपाचे महामंत्री व माजी आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर यांच्या त्याच बरोबर मंत्री माजी आमदार यांच्या समवेत मी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले — 'हे विघ्नहर्ता बाप्पा, सर्वांचे दुःख दूर कर आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी केली." 🙏🌺



















Comments