महायुती सरकारच्या पुढाकारातून आरोग्य विभागाने जे. जे. रुग्णालयात ३२ कोटी खर्च करून शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांवरही आता अत्याधुनिक रोबोटिक शस्त्र
- dhadakkamgarunion0
- May 22
- 1 min read
महायुती सरकारच्या पुढाकारातून आरोग्य विभागाने जे. जे. रुग्णालयात ३२ कोटी खर्च करून शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांवरही आता अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया निःशुल्क होऊ शकेल. राज्यातील गोरगरिबांची काळजी घेणाऱ्या महायुती सरकारला धन्यवाद...!!!





Comments