भारतीय जनता पार्टी, वार्ड क्रमांक 54 गोरेगांव विधानसभा येथे आयोजित कार्यकर्ता सम्मेलन पार पडले . संमेलनास मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विद्या ठाकुर यांच्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत
- dhadakkamgarunion0
- Nov 21, 2025
- 1 min read
भारतीय जनता पार्टी, वार्ड क्रमांक 54 गोरेगांव विधानसभा येथे आयोजित कार्यकर्ता सम्मेलन पार पडले . संमेलनास मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विद्या ठाकुर यांच्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती लाभली.
अभिजीत राणे म्हणाले, "भाजपाचा कार्यकर्ता हा आमची सर्वात मोठी ताकद आहे; याच ऊर्जेच्या जोरावर आपण पालिकेमध्ये प्रचंड विजय मिळवू."
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, दिलीप पटेल, मोहन गोडा यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Comments