top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


भारतीय जनता पार्टी, वार्ड क्रमांक 54 गोरेगांव विधानसभा येथे आयोजित कार्यकर्ता सम्मेलन पार पडले . संमेलनास मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विद्या ठाकुर यांच्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत
भारतीय जनता पार्टी, वार्ड क्रमांक 54 गोरेगांव विधानसभा येथे आयोजित कार्यकर्ता सम्मेलन पार पडले . संमेलनास मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विद्या ठाकुर यांच्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती लाभली. अभिजीत राणे म्हणाले, "भाजपाचा कार्यकर्ता हा आमची सर्वात मोठी ताकद आहे; याच ऊर्जेच्या जोरावर आपण पालिकेमध्ये प्रचंड विजय मिळवू." या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, दिलीप पटेल, मोहन गोडा यांसह मोठ


राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेले "राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर" आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालय, गोरेगाव येथे राज्याचे
राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेले "राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर" आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालय, गोरेगाव येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यावेळी उपस्थिती लावली. स्थानिक भागातील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाले, अवैध लॉज व्यवसाय, वाहतूक कोंडी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन अशा २०० हून अधिक तक्रारींवर
bottom of page
