top of page

*भारतीय जनता पार्टी,आरे मंडल वॉर्ड 52,53* *रक्तदान हे महादान* *महाराष्ट्र राज्याचे यशस्वी, मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस* साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिनांक 22.07.25 रोजी सकाळी 09.

*भारतीय जनता पार्टी,आरे मंडल वॉर्ड 52,53*


*रक्तदान हे महादान*


*महाराष्ट्र राज्याचे यशस्वी, मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस* साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिनांक 22.07.25 रोजी सकाळी 09. ते सायं : 02.00 पर्यंत *रक्तदान 🩸शिबीर* करण्यात येणार आहे तरी रक्तदाता कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.


*स्थळ - विख्यात कामगार नेते श्री.अभिजीतजी राणे,उपाध्यक्ष भाजप मुंबई यांचे कार्यालय समोर,आरे चेक नाका,गोरेगाव (पूर्व) मुंबई 400063.*


वेळ *सकाळी 09.00 ते 02.00**



 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page