भाजपा हर घर तिरंगा अभियान यशस्वीकरण्यासाठी भाजप आरे मंडळाची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या आरे स्थित कार्यालयात बैठक पार पडली यावेळी हर घर तिरंगा, तिरंगा रॅली व १४ ऑगस्ट रोजी वि
- dhadakkamgarunion0
- Aug 13
- 1 min read
भाजपा हर घर तिरंगा अभियान यशस्वीकरण्यासाठी भाजप आरे मंडळाची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या आरे स्थित कार्यालयात बैठक पार पडली यावेळी हर घर तिरंगा, तिरंगा रॅली व १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषीका दिवस संदर्भात आरे मंडळ अध्यक्ष महेंद्र झगडे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी मंडळाचे राम शिंदे, रविंद्र तिवारी, नंदू वारटे, शरद हिरसकर, डी. डी. सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.













Comments