बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात "धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन" चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोल
- dhadakkamgarunion0
- Oct 19
- 1 min read
बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात "धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन" चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांची भेट घेतली. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानक येथील "धडक"च्या रिक्षा स्टॅन्ड च्या चालकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली.



















Comments