बी बोल्ड वूमन आयोजित राजपुताना फॅशन रणवे कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
- dhadakkamgarunion0
- Dec 21, 2024
- 1 min read
बी बोल्ड वूमन आयोजित राजपुताना फॅशन रणवे कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या आयोजक अमरीता मिश्रा यांनी यावेळी सन्मानचिन्ह देऊन अभिजीत राणे यांचा सत्कार केला.

Comments