बांगूरनगर लिंक रोड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र आव्हाड यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व बांगूरनगर लिंक रोड परिसरात येणा
- dhadakkamgarunion0
- 10 hours ago
- 1 min read
बांगूरनगर लिंक रोड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र आव्हाड यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व बांगूरनगर लिंक रोड परिसरात येणाऱ्या औद्योगिक पट्ट्यात कामगारांना येणाऱ्या समस्या आदी विविध विषयांवर चर्चा केली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



Comentários