बांगुर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल ठाकरे यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी युनियनच्या व
- dhadakkamgarunion0
- Aug 2
- 1 min read
बांगुर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल ठाकरे यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी युनियनच्या वतीने छत्री देण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांकडून युनियनचे आभार व्यक्त करण्यात आले.








Comments