प्रकांड विद्वान पंडित विनोद शर्माजी यांनी भाजपा महायुतीचे वार्ड क्र. 43 चे अधिकृत उमेदवार विनोद मिश्रा यांच्या कार्यालयात येऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचि
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 1 min read
प्रकांड विद्वान पंडित विनोद शर्माजी यांनी भाजपा महायुतीचे वार्ड क्र. 43 चे अधिकृत उमेदवार विनोद मिश्रा यांच्या कार्यालयात येऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व भाजप उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी स्थानिक धडक कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छांमुळे विनोद मिश्रा यांच्या जनसेवेच्या कार्याला नवीन बळ मिळाले आहे.














Comments