पवई येथे निहाल यादव यांच्याकडून आयोजित रामलीला महोत्सवास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
पवई येथे निहाल यादव यांच्याकडून आयोजित रामलीला महोत्सवास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत झूल्लर यादव व रामसहाय यादव उपस्थित होते.



















Comments