नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो, कु. सोहम अभिजीत राणे बाळा तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! अभि
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 1 min read
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,
कु. सोहम अभिजीत राणे बाळा तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन

Comments