नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रा
- dhadakkamgarunion0
- Sep 25
- 1 min read
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिजीत राणे
संस्थापक, महासचिव - धडक कामगार युनियन
मुंबई उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी




Comments