*"नंदुरबार आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेट 🤝* कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा! विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युन
- dhadakkamgarunion0
- 21 hours ago
- 1 min read
*"नंदुरबार आमदार आमशा पाडवी यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेट 🤝*
कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा!
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे
संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांच्या आरे कार्यालयात नंदुरबार चे आमदार आमशा पाडवी यांनी भेट देवून चर्चा केली व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
































Comments