धडक जनरल माथाडी युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अब्दुल्ला शकील अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री अन्सारी यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल
- dhadakkamgarunion0
- Jun 12
- 1 min read
धडक जनरल माथाडी युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अब्दुल्ला शकील अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री अन्सारी यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी दीपक बाबर व युनियनचे पदाधिकारी बबन आगडे, रवि बनसोडे उपस्थित होते.
#abhijeetrane # appointment letter








Comments