top of page

धडक कामगार युनियनच्या माध्यमातून... 📢 **महिला सन्मान बचत योजना* 👩‍🏫👩‍💼 *योजनेची वैशिष्ट्ये* ▪️गुंतवणुकीची मर्यादाः एका खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतात. व्याज दरः वार्षिक 7.5

धडक कामगार युनियनच्या माध्यमातून...

📢 **महिला सन्मान बचत योजना* 👩‍🏫👩‍💼


*योजनेची वैशिष्ट्ये*

▪️गुंतवणुकीची मर्यादाः एका खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतात.


व्याज दरः वार्षिक 7.5% व्याज दर.


मुदतः दोन वर्षांची.


पात्रताः ही योजना महिला आणि मुलींसाठी आहे, आणि ते कोणत्याही वयाचे असू शकतात.


🕔 *दर रविवार, सकाळी. ११ ते सायं. ५ वा*

---

विख्यात कामगार नेते

*अभिजीत राणे*

संस्थापक/महासचिव धडक कामगार युनियन

---

● *धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय*

ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संक्रमण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी युनिट नंबर 2, महाराष्ट्र कृषी उद्योग भवण समोर, गोरेगाव (पू), मुंबई-400065


● *जनसेवालय, धडक कामगार युनियन*

शॉप नं.5. बिल्डिंग नं.6, ए विंग, सत्यम को.ऑप. हा. सो, राम मंदीर सिग्नल जवळ, गोरेगाव (प.)-400104


● *धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन*

कार्यालय शॉप नं.2, हारमनी मॉल, तळ मजला, गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नं.1, गोरेगाव (प.)-400104.

====

अधिक माहितीसाठी संपर्क 📱 995588888920/29276295/29277393/29272371

====


ree


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page