धडक कामगार युनियनच्या कांदिवली पूर्व विधानसभा उपाध्यक्ष पदी शैलेंद्र कामेश्वर गिरी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री शैलेंद्र कामेश्वर गिरी यांना नियुक
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या कांदिवली पूर्व विधानसभा उपाध्यक्ष पदी शैलेंद्र कामेश्वर गिरी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री शैलेंद्र कामेश्वर गिरी यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी अभय झा व युनियनचे पदाधिकारी अधिक उपस्थित होते.
#abhijeetrane # appointment letter





Comments