top of page

☂️✨ धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला! ✨☂️ धडक सुथार कामगार युनियन च्या वतीने सुथार सभासद व विधवा भगिनींसाठी मोफत छत्री वाटप व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 🌟

☂️✨ धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला! ✨☂️


धडक सुथार कामगार युनियन च्या वतीने सुथार सभासद व विधवा भगिनींसाठी मोफत छत्री वाटप व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


🌟 विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला हा कार्यक्रम आनंदनगर, दहिसर पूर्व येथील विश्वकर्मा मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.


🙏 कामगार हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या धडक कामगार युनियनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे!


#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #UmbrellaDistribution #SutharCarpenterUnion #BJP #Mumbai


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page