*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम* *धडक सुथार कामगार युनियन* धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने सुथार सभासद व विधवा महिलाभगिनीं सबोत सोबत जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन
- dhadakkamgarunion0
- Jul 29
- 1 min read
*धडक कामगार युनियन महासंघाचा सामाजिक उपक्रम*
*धडक सुथार कामगार युनियन*
धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने सुथार सभासद व विधवा महिलाभगिनीं सबोत सोबत जनसंवाद व मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓️ रविवार, दि. 03 ऑगस्ट 2025
🕒 सायंकाळी 4 वा.
📍 विश्वकर्मा मंदिर आनंद नगर, दहिसर पुर्व-400068
कार्यक्रमाचे मार्गदर्शक –
🌟 विख्यात कामगार नेते *अभिजीत राणे*
संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन महासंघ
आयोजक :
*प्रवीण कुमार बोरानिया*
मुंबई अध्यक्ष
धडक सुथार कामगार युनियन
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #सामाजिकउपक्रम #umbrella distribution #sutharcarpenterunion





Comments