धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या "धडक एकता स्टॅन्ड, कांदिवली" युनिटच्या फलकाचे धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात
- dhadakkamgarunion0
- 9 hours ago
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या "धडक एकता स्टॅन्ड, कांदिवली" युनिटच्या फलकाचे धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी युनियन चे मुंबई सचिव अमजद पठाण, स्टॅन्ड चे युनिट अध्यक्ष शरीब इमानदार, सिद्धार्थ शिनगारे, हुसेन, राजवीर बघेल आदी पदाधिकारी व स्टॅन्ड चे सर्व रिक्षा चालक उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.

















Comments