top of page

देशातील कामगार सक्षमीकरणाचा नवा अध्याय *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऐतिहासिक श्रम सुधारणा कायदे स्वागतार्ह!* ==== देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे श्रम सुधार कायदे लागू करून स्वातंत्र्यान

देशातील कामगार सक्षमीकरणाचा नवा अध्याय

*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऐतिहासिक श्रम सुधारणा कायदे स्वागतार्ह!*

====

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे श्रम सुधार कायदे लागू करून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी, सर्वसमावेशक आणि कामगार-केंद्रित सुधारणा प्रत्यक्षात आणली आहे.

ही सुधारणा देशातील प्रत्येक कामगाराला नवी ताकद देणारी असून

* सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा

* किमान वेतनाची हमी व वेळेत वेतन

* सुरक्षित कार्यस्थळे

* महिलांसाठी व युवांसाठी अधिक संधी

* उद्योगांसाठी सुलभ अंमलबजावणी

धडक कामगार युनियन महासंघच्यावतीने पंतप्रधानांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार धन्यवाद!

ही सुधारणा भविष्यातील भारताचे स्वप्न साकार करणारी, रोजगारनिर्मिती वाढवणारी आणि देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना देणारी ठरेल.


कामगार सशक्त तर राष्ट्र सक्षम

विकसीत भारताकडे वाटचाल वेगवान!


कामगार नेते

*-अभिजीत राणे*

संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन

#narendramodi #abhijeetrane ##Maharashtra #ShramevJayate Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra PMO India Narendra Modi BJP Mumbai Devendra Fadnavis for Maharashtra Ameet Satam Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page