top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


देशातील कामगार सक्षमीकरणाचा नवा अध्याय *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऐतिहासिक श्रम सुधारणा कायदे स्वागतार्ह!* ==== देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे श्रम सुधार कायदे लागू करून स्वातंत्र्यान
देशातील कामगार सक्षमीकरणाचा नवा अध्याय *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऐतिहासिक श्रम सुधारणा कायदे स्वागतार्ह!* ==== देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे श्रम सुधार कायदे लागू करून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी, सर्वसमावेशक आणि कामगार-केंद्रित सुधारणा प्रत्यक्षात आणली आहे. ही सुधारणा देशातील प्रत्येक कामगाराला नवी ताकद देणारी असून * सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा * किमान वेतनाची हमी व वेळेत वेतन * सुरक्षित कार्यस्थळे * महिलांसाठी व युवांसाठी अधिक संधी * उद्योगांसाठी सुलभ अ
bottom of page
