देशाच्या प्रगतीला बळ देणारे, भारताला वेगळ्या उंचीवर नेणारे, धैर्य आणि शौर्याने देशाचे परिपूर्ण नेतृत्व करणारे तसेच विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगात सन्मान मिळविणारे भारताचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद
- dhadakkamgarunion0
- Sep 17
- 1 min read
देशाच्या प्रगतीला बळ देणारे, भारताला वेगळ्या उंचीवर नेणारे, धैर्य आणि शौर्याने देशाचे परिपूर्ण नेतृत्व करणारे तसेच विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगात सन्मान मिळविणारे भारताचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा..!!
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन






Comments