🇮🇳 "देशभक्तीच्या गीतांनी गुंजला परिसर!" स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र सकाळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या लोटस रहेजा ऑटो रिक्षा टॅक्सी स्टॅन्ड युनिट येथे धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक यु
- dhadakkamgarunion0
- Aug 15
- 1 min read
🇮🇳 "देशभक्तीच्या गीतांनी गुंजला परिसर!"
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र सकाळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या लोटस रहेजा ऑटो रिक्षा टॅक्सी स्टॅन्ड युनिट येथे धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते 9.00 वाजता ध्वजरोहन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन शिवलाल यादव, अंनत नागले, नारायण गोले, संजय पाटील, कमलेश पटेल आदी यांनी केले. यावेळी वास्ट मीडियाचे सीइओ अमोल राणे, युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.











Comments